संस्थापकः प.पू. सद्गुरु श्रीसंत श्री.श्री. द. (मामा) देशपांडे
आगामी कार्यक्रम
वार्षिक कार्यक्रम पत्रिका २०२५-२०२६ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा....
१२ मार्च
प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६; पुणे’ येथे संपन्न होईल. Add to my calendar